योजना

योजनेचे नावविवरणअधिकृत पोर्टल लिंक
प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY)ग्रामपंचायतीमार्फत गावातील प्रत्येक कुटुंबाला बँकिंग सुविधा मिळवून देण्यासाठी सहाय्य, ज्यामध्ये खाते उघडणे, डेबिट कार्ड, विमा आणि ओव्हरड्राफ्ट सुविधांचा समावेश आहे.PMJDY पोर्टल
प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-G)ग्रामपंचायतीद्वारे गरजू कुटुंबांना घरे बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य, विशेषतः ग्रामीण भागातील EWS गटांसाठी.PMAY पोर्टल
आयुष्मान भारत योजना (PM-JAY)ग्रामपंचायतीमार्फत गावकऱ्यांना मोफत आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी सहाय्य, प्रति कुटुंब 5 लाख रुपयांपर्यंत उपचार.PM-JAY पोर्टल
स्वच्छ भारत अभियान – ग्रामीणग्रामपंचायतीद्वारे गावात स्वच्छता आणि शौचालय बांधणीला प्रोत्साहन, खुले शौचमुक्त गाव निर्माण करणे.स्वच्छ भारत पोर्टल
प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजनाग्रामपंचायतीमार्फत गावकऱ्यांना सौर पॅनेलद्वारे 300 युनिट्स मोफत वीज मिळवून देण्यासाठी सहाय्य, हरित ऊर्जेला प्रोत्साहन.PM- पोर्टल
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA)ग्रामपंचायतीद्वारे गावातील कुटुंबांना वर्षातून 100 दिवसांचा रोजगार मिळवून देणे, ग्रामीण उपजीविका सुधारणे.MGNAREGA पोर्टल
बेटी बचाओ बेटी पढाओग्रामपंचायतीमार्फत मुलींच्या शिक्षणाला आणि संरक्षणाला प्रोत्साहन, गावात लिंगभेद कमी करणे.BBBP पोर्टल
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY)ग्रामपंचायतीमार्फत स्वयं-सहाय्य गटांना प्रोत्साहन, गावातील गरिबी निर्मूलन आणि उपजीविका सुधारणा.PMGKAY पोर्टल
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM)ग्रामपंचायतीमार्फत स्वयं-सहाय्य गटांना प्रोत्साहन, गावातील गरिबी निर्मूलन आणि उपजीविका सुधारणाMSRLM पोर्टल
जल जीवन मिशनग्रामपंचायतीद्वारे प्रत्येक घराला स्वच्छ पाणीपुरवठा सुनिश्चित करणे, गावात पाणी व्यवस्थापन सुधारणे.जल जीवन मिशन पोर्टल
रमाई आवास योजनाग्रामपंचायतीद्वारे गरजू कुटुंबांना घरे बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य, विशेषतः ग्रामीण भागातील अनुसुचीत जाती गटांसाठी.
शबरी आवास योजनाग्रामपंचायतीद्वारे गरजू कुटुंबांना घरे बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य, विशेषतः ग्रामीण भागातील अनुसुचीत जमाती गटांसाठी.
अपंग साहायता योजनाग्रामपंचायतीद्वारे गरजू अपंगव्यक्तींना ५% वार्षिक आर्थिक सहाय्य,
विधवा पेन्शन योजनाआर्थिक सहाय्य, विशेषतःविधवा
उज्वला योजनामहिला कुटुंबप्रमुखांना
संजय गांधी निराधार योजनाआर्थिक सहाय्य, विशेषतः वृद्धापकाळ
प्रधानमंत्री फसल बिमा योजनापिकाच्या सरक्षानाकरिता
कृषी सिंचन योजनाठिंबक-स्प्रिंकलर अनुदान
अंगणवाडी सेवापोषण ,शिक्षण,आरोग्य
महिला बचत गठ प्रोत्साहन योजनामहिलाना अर्थसहाय
कौशल्य विकास योजना